धान्यापासून दारुच्या विरोधात उपोषण
‘निर्माण’च्या युवांचे आवाहन
धान्यापासून दारू बनविण्याच्या घातक निर्णयामुळे महाराष्ट्रात धान्याचे दुर्भिक्ष्य होईल समाजात दारू वाढेल युवा पिढी व्यसनी होईल आणि राजकारण्यांचे खिसे भरतील. याला आमचा विरोध आहे. शासनाच्या निर्णयाचा निषेध म्हणून व यामुळे ज्या लोकांवर उपासमारीची वेळ येईल त्यांच्या दु:खाच्या सह-अनुभूतीसाठी आम्ही निर्माणचे युवा एक जानेवारी पासून वैयक्तिक पातळीवरील प्रतिकात्मक अशा एक दिवसीय उपोषणाची मानवी साखळी तयार करत आहोत. आमचे दोन प्रतिनिधी नव्या वर्षाची सुरुवात या संकल्पाने करताहेत व त्यानंतर रोज काही नविन सहकारी ही साखळी पुढे चालवतील. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला व विशेषत: युवांना असे आवाहन करतो की दारुच्या राक्षसापासून आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी पुढे यावे व या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.
आपले विचार, सुझाव, सूचना जरूर जरूर खाली Comments मध्ये लिहा!! जगाला कळू दे! उपोषणाबद्दल काही अडचण असल्यास संपर्क: अमृत बंग 09422501496, सचिन तिवले 09421456144, प्रियदर्शन सहस्रबुद्धे 09422319049, धनंजय मुळी 09011040449, अदिती खिस्ती 9225515251
धान्यापासून दारु निर्मिती आणि त्यासाठी दारु बनविणार्यांना कोटयावधींची सबसिडी हे तुम्हाला खरंच पटत का ? लोकप्रतिनिधी व शासन हे फक्त लोकांच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत तर ते आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या बुद्धिमत्तेचे, विचारांचे आणि नैतिकतेचेही प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे शासनाच्या धान्यापासून दारु निर्मितीच्या या निर्णयाचा तीव्र निषेध जर व्यक्त केला नाही तर याला आपली मूकसंमतीच आहे असा अर्थ होतो. आणि हे तुम्हाला मान्य नसेल तर तुमच्या प्रतिक्रिया या खुल्या व्यासपीठावर मोकळेपणाने मांडा.
शासनाचे हे धोरण बदलण्यासाठी युवा, युवा संघटना, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरीक संघ, शिक्षक, व्यवसायिक संघटना या सर्वांनी एकत्र आले पाहिजे. चला एकत्र येवुया. याबद्दल आपण काय काय करु शकतो याबद्दल लिहा, येथे आपली मते मांडा. किंवा foodtoalcohol@gmail.com वर मेल पाठवा.
————————————————————————————————————————–
धान्याधारित मद्यार्कनिर्मितीस महाराष्ट्र शासन प्रोत्साहन देत आहे. या धान्यात ज्वारी, बाजरी व मका यांचा समावेश आहे. या मद्यार्काच्या उत्पादनासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात “धान्याधारित आसवनी व एकात्मिक घटक अर्थसहाय्य – २००७” (‘Food Grain based Liquid and Integrated Material Financial Aid – 2007’) या योजनेअंतर्गत दारू उत्पादकांना कोटयावधी रुपयांची सबसिडी मंजूर केली आहे.
मुळातचं ज्या देशाचा जागतिक भूक निर्देशांकामध्ये ११९ देशांमध्ये ९४ वा क्रमांक लागतो आणि ज्या देशातील २३ कोटी जनता कुपोषित आहे, अशा देशातील एका राज्य शासनाने असा निर्णय घेणं कितपत योग्य आहे ? (संदर्भ) या योजनेचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी अशा सर्व थरातील लोकांवर विपरित परिणाम होणार आहे.
- या योजनेअंतर्गत सुमारे वर्षाला १० ते १२ कोटी लीटर दारू तयार होणार आहे.
- य़ा दारूची विक्री फक्त महाराष्ट्रातच करावी लागणार आहे. म्हणजे ही १० ते १२ कोटी लीटर दारू ही आपल्याला प्यावीच लागेल.
- एकूण ३६ कारखाने या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात या महिन्याच्या (डिसेंबर २००९) अखेरीपर्यंत उभे राहणार आहेत. या कारखान्याची किमान क्षमता ३०,००० लीटर प्रतिदिवस तर कमाल क्षमता सव्वा लाख लीटर प्रतिदिवस इतकी राहणार आहे.
- या योजनेसाठी धान्य फक्त महाराष्ट्रातूनच कारखानदारांना विकत घेता येणार आहे, त्यामुळे वर्षाला ८ लाख टन धान्य दारूसाठी वापरले जाईल.
- मूठभर लोकांच्या फायद्यासाठी केलेली ही योजना म्हणजे जनतेच्या कोट्यावधी रुपयांचा अपव्यय आहे.
- यामुळे धान्याच्या किंमतीत प्रचंड वाढ होईल
- येत्या काही वर्षात अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण होईल
- या योजनेचा अन्नधान्याच्या वितरणावर (रेशनिंग) अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता
- समाजात प्रचंड प्रमाणात दारुचा वापर होईल.
- महाराष्ट्र शासनाला उत्पादनशुल्क करात १०० ते १२० कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागेल. (अधिक वाचा…)
या वेबसाईटवर आपण या योजनेतील तरतुदी, या योजनेचे परिणाम या संबंधित अधिक वाचू शकतो. चर्चा करू शकतो आणि शासनच्या या निर्णयाच्या विरोधात कृती करू शकतो.
आता मोहफुलांपासूनसुद्धा दारू निर्मिती - महाराष्ट्र शासनाचा अभिनव प्रयोग





Dear sir,
I am a stident if social work from pune and working in power genration activity with on NGO at Latur.I totalyagree with your thought.Idefineatk\ly take part in your movement.
I fully agree with your views and strongly support your group.
I am totally agree with your movement. we have to come together to fight against this important issue.I will take part in this movement as well as I will inform to all my friends regarding this.Now this is time where youth have to take firm stand against the curruption, insensitivity towards farmers and common man.
If Nirman wants to take anyfurther action or start advocacy, we come together on large extent to show our voice.
Dear Nirman,
I am totally aggre with you as well as my total support is there for this movement. Yes, we have to come together and stop this nonsense. I personaly will convey this message to all my known people to join in this process.
Neeta Prabhu
Hello Nirman
i am agree with u.nd also support to all of you.nd thanks for informing me.
-Sneha
I am totally agree with your movement. lets go ahead with it.
I am agree with you,This is nothing but the distribution of Maharashtra Governments wealth and funds to each other by understanding.Vilasrao Deshmukhs Son and Gopinath Mundeys daughter is one of the licence.Then who will speak against this.
In Marathi-Tumi Kha Amhi Khato
Janta Daru Pite nantar Atmahatya Karel.
All politicians are purely currepted and only Anna Hajare will save us.
Mee to also totally agree with you. let’s go ahead with it.
we have to stop all these nonsense.
Hi; Nirman.
mi aaplya matanshi sahamat aahe aani aapan suru kelelya ya dhanyapasun madyanirmitila mazhahi virodh aahe. Tyamule mi hi tumcha sobat aahe. aani mi pan mazha sarv mitrana ha msg forword karnar aahe.
Aani aapan suru kelelya ek divsacha fast madhe hi mi mazha sahbhag nondvanar aahe..
thanks……
for given me this information
Hi,
I Agree, Everybody Agree but If The Publisher & All Those Who Read or Will Read Really Wants To Do Somthing Against This Then Instead of Sending Mails & Urging Peoples He/She (Publisher) & All Other Must Come In Front & Must Oppose This Strongly. Nothing Is Going To Happen Unless & Untill We Come In Front of Media & Government.
Ye Fast karnese Hum bhuke marenge lekin parde ke piche se ye log unka plan bhi success karenge…… if really wants to do somthing for community then take leave from work, do not think of self & come out…. ta bhi jake aap ise rok sakte ho permananly otherwise u keep sending mails & they will do what they have decided.
i also against of this system
I AM AGREE WITH YOUR MOVEMENT. EVERYONE RESIDING IN MAHARASHTRA HSHOULD SUPPORT TO YOUR WORK AND MOVEMENT. TELL ME WHAT CAN I DO IN THIS REGARD,
i m also agree with your decision but still but the problem i want to convey you is that how can this type of decisions taken e.g. oranges are mostly available in nagpur and amravati in maharashtra still the avaited santra prakalp is in nanded so we just dont boycott on this but we have to fight this type activities by taking proper actions instead of defending…….i want to say like telangana the students of osmania university doing.
Hi Sameer,
Yes you are right. We should fight for this to show our resistance. We are organising a signature campaign, post card campaign for this. Also we had organised Dharana at Azad maidan in Mumbai for the same cause. Our team is performing Path Natya (Street Play) for creating awareness on this issue.
Please visit: http://foodtoalcohol.wordpress.com/actions/
Now suggest us any new idea do you have and also tell us how you are going to contribute on this issue.
Expecting your active participation.
iam totaly agree with NIRMAN and now i have started to telling the facts about this .
am also taking the feedbacks from peoples about this and giving good response to this activity
i am agree and support to the nirman and i well say the peopel about this project i well tray to educate peopel
hey hi i am a agri graduate hence i know the value of food grain . I am always with you you can call me any time.thans for informing me.kailash